Vitthal-Rukmini Temple : नवीन वर्षाला विठ्ठल-रुक्मिणी मातेचे मंदिर सजले, पहा गाभाऱ्यातील प्रसंन्न सजावट - Vitthal-Rukmini Temple In Pandharpur
सोलापूर (पंढरपूर) - नविन वर्षाचे सर्वत्र स्वागत सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सर्वांचा पाठिराखा असलेल्या विठ्ठल-रूक्मिणी मातेच्या मंदिराचीही मोठ्या प्रमाणात सजावट करण्यात आली आहे. (Temple Of Mother Vitthal-Rukmini Decorated) दरम्या, मंदिरातील गाभारा पाना-फुलांनी सजलाय. (Vitthal-Rukmini Temple In Pandharpur) मोठे प्रसन्न आणि आनंदीदायी वातावरण येथे निर्माण झाले आहे. आपल्या नववर्षांच्या संकल्पना, ईच्छा आकांक्षा भाविक आपल्या विठूरायाकडे बोलण्यासाठी आज या ठिकाणी येत असतात. दरम्यान, विठुरायाच्या मंदिराला सजवण्यासाठी दीड हजार रंगीबिरंगी फुले व सातशे किलो फळांची आरसा तयार करण्यात आली आहे.