महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

To protect From Cold : थंडीपासून बचावासाठी चोरलेली बाईट शेकोटी म्हणून पेटवली - चोरलेली बाईट शेकोटी म्हणून पेटवली

By

Published : Dec 25, 2021, 11:30 AM IST

थंडीपासूनच्या बचावासाठी (To protect From Cold ) एका चोरट्याने चक्क चोरलेली बाईक पेटवुन (stolen bike was set on fire ) त्याची उब घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. छोटा सर्फराज असे आरोपीचे नाव आहे. तो शेतात लपला होता थंडीत त्याने शेकोटी म्हणून त्याने बाईक पेटवली, पोलीसांनी दरोड्याचा तयारीतील एका टोळीला पकडले होते. यात छोटा सर्फराज आणि त्याच्या चार सहकाऱ्यांचा समावेश होता. त्याने पोलिसांना शहरातून दहा बाईक चोरल्याची कबुली दिली होती. यापैकी नऊ बाईक पोलीसांनी जप्त केल्या तर दहावी बाईक मात्र त्याने शेकोटी म्हणून वापरल्याचे समोर आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details