बाप रे बाप ! चक्क उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या चेंबरमध्ये शिरला भला मोठा साप; पाहा VIDEO - न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या चेंबरमध्ये शिरला साप
मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीश यांच्या कार्यालयात साप शिरल्याने ( snake in Mumbai High Court judge office ) सर्वत्र गोंधळ उडाला होता. न्यायमूर्ती जस्टीस बोरकर यांच्या चेंबरमध्ये अचानक साप दिसला. साप दिसल्याने गोंधळ झाला होता. मात्र सापाला रेस्क्यू करण्यासाठी तात्काळ सर्प मित्रांना पाचारण करण्यात आले होते. अथक प्रयत्नानंतर अखेरीस सापाला रेस्क्यू करण्यात सर्प मित्रांना यश आहे.
Last Updated : Jan 21, 2022, 3:57 PM IST