Amravati violence : शांत आंदोलनाला गालबोट, तोडफोड आणि जळपोळ - अमरावती दगडफेक
अमरावती - शहरात काल झालेल्या एका समुहाच्या मोर्चाला गालबोट लागले तर आज अनेक संघटनांच्या वतीने अमरावती शहरबंदचे आवाहन करण्यात आले होते. मात्र सकाळपासून आंदोलनाला गालबोट लागले आहे. आंदोलकांनी अनेक ठिकाणी दुकानांची जाळपोळ केली, तसेच तोडफोड केली. त्यामुळे मोठ्या अमरावतीत दुकानदार व्यापाऱ्यांचे नुकसान झाले. अमरावती शहरातील राजकमल चौकात नुकसान झाले आहे. या ठिकाणावरून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी स्वप्निल उमप यांनी...