VIDEO : बाबांनी हनुमान चालीसा वाचत आर्यनसाठी मागितली 'मन्नत' - आर्यन खान
मुंबई - तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर आर्यन आपल्या घरी पोहोचला. शाहरुखच्या घराबाहेर चाहत्यांची आणि मीडियाची मोठी गर्दी मन्नत होती. शाहरुखच्या घराबाहेर मीडियाने एका खास व्यक्तीला स्पॉट केले. एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक बाबा मन्नतच्या बाहेर हनुमान चालीसाचे पठण करत आहेत. हा बाबा हनुमान चाळीसा पठण करत आर्यन घरी लवकर येण्यासाठी देवाला प्रार्थना करत होता...