मुंबई लॉकडाऊन: दादरच्या आयडियल बूक डेपो गल्लीत शुकशुकाट - दादर आयडियल बूक डेपो बंद
मुंबई - कोरोनामुळे राज्यात कलाम 144 लागू करण्यात आले आहे. संचारबंदी असल्याने लोकांनी घराच्या बाहेर पडने टाळले आहे. एरवी दादरच्या आयडियल बूक डेपो गल्लीत पाय ठेवायला सुद्धा जागा नसते. मात्र, लॉकडाऊनमुळे याच गल्लीत सध्या शुकशुकात आहे. आमचे प्रतिनिधी विशाल सवने यांनी याचा आढावा घेतला आहे.