म्हणून मी शिवसेना सोडली - सहदेव बेटकर - राष्ट्रवादी काँग्रेस गुहागर उमेदवार सहदेव बेटकर
जिल्ह्यातील गुहागर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले भास्कर जाधव या मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. जाधवांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने सहदेव बेटकर यांना उभे केले आहे.