आजपासून राज्यातील मंदिरे सुरू; मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिर परिसरातून 'ईटीव्ही भारत'ने घेतला आढावा - Siddhivinayak Temple news
मुंबई - कोटोनाची दुसरी लाट ओसरत असताना राज्यभरात मंदिरे सुरू करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. त्यानुसार आजपासून राज्यभरातील मंदिरांमध्ये जाऊन भाविकांना देवाचे दर्शन घेता येणार आहे. यापार्श्वभूमीवर ईटीव्ही भारतने मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिर परिसरातून घेतलेला आढावा.