महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

अखेर देवाचे दार उघडले : नाशिकच्या काळाराम मंदिरातील पुजाऱ्यांची भावना... - kalaram temple pujari nashik

By

Published : Nov 16, 2020, 6:45 PM IST

नाशिक - अखेर जवळपास आठ महिन्यांच्या कालावधीनंतर राज्यातील प्रार्थनास्थळे आजपासून (सोमवार) सुरू होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रार्थनास्थळे मागील आठ महिन्यांपासून बंद होती. कोरोनाची तीव्रती कमी झाल्यानंतर अनलॉकमध्ये राज्य शासनाकडून हळूहळू अनेक व्यवसायाला परवानगी दिली जात आहे. यानंतर आजपासून मंदिरेही सुरू होणार आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिकमधील काळाराम मंदिराचे पुजारी सुधीर महंत यांच्यासोबत ईटीव्ही भारत यांनी संवाद साधत नाशिकमधील परिस्थितीचा आढावा घेतला. पाहूयात, ते काय म्हणाले...

ABOUT THE AUTHOR

...view details