Swapnil Joshi OTT Platform : स्वप्निल जोशीची ओटीटी प्लॅटफॉर्मवर नवीन इनींग; लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
पुणे - अभिनयासोबतच अभिनेता स्वप्निल जोशी आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्वतःची नवीन इनिंग सुरू करणार आहे. त्याने स्वतःचा नवा ओटीपी प्लॅटफॉर्म तयार केला आहे. यासंदर्भात त्याने 'ईटीव्ही भारत'शी संवाद साधला