सुप्रिया सुळेंनी केले चंद्रकांत पाटलांचे स्वागत, पाहा व्हिडिओ - supriya sule welcome ajit pawar
विधानसभेचे १ दिवसीय अधिवेशन घेण्यात आले. यामध्ये आमदारांना शपथ देण्यात आली. मात्र, त्यापूर्वी विधानभवनाच्या आवारात खासदार सुप्रिया सुळे यांनी सर्व आमदारांचे स्वागत केले. यावेळी अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या गळाभेटीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. याप्रसंगीचे काही क्षण...