'मराठी माणसांच्या हिताचा पक्ष काश्मीर, पाकिस्तान अन् अयोध्याबद्दल निवडणूक लढतोय' - सुजात आंबेडकरांची मुलाखत
मराठी माणसांच्या हिताचा पक्ष काश्मीर. पाकिस्तान आणि अयोध्याबद्दल निवडणूक लढवत आहे, तर काँग्रेसचे नेते काळ्या धनासाठी पक्ष बदलत आहेत, अशी टीका सुजात आंबेडकर यांनी काँग्रेस आणि शिवसेनेवर केली. त्यांच्यासोबत अधिक चर्चा केली आमचे प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांनी...
Last Updated : Oct 20, 2019, 2:33 PM IST