महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Student Agitation VIDEO : शिक्षण मंत्र्यांच्या घरावर विद्यार्थ्यांचे वादळ; ऑफलाईन परीक्षेच्या विरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन

By

Published : Jan 31, 2022, 4:33 PM IST

मुंबई - शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड ( Education Minister Varsha Gaikwad ) यांनी काही दिवसांपूर्वी परीक्षा या ऑफलाईन स्वरूपात घेतल्या जातील असा निर्णय घेतलेला होता. या निर्णयाच्या विरोधात 10 वी, 12 वीच्या विद्यार्थ्यांनी आज शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या धारावीतल्या निवासस्थानाबाहेर आंदोलन ( Student Agitation on Education Minister Home ) केले.

ABOUT THE AUTHOR

...view details