महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

तब्बल चार महिन्यानंतर एसटी सुरू, राज्यभरात बससेवा पूर्ववत - ST buses

By

Published : Aug 20, 2020, 1:13 PM IST

परिवहन मंत्र्यांच्या निर्णयानंतर संपूर्ण राज्यभरात आजपासून महामंडळाची सेवा पूर्ववत करण्यात आली आहे. पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावरून दादर, बोरिवली, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, पंढरपूर, शिर्डी या मार्गावर आजपासून बस धावणार आहेत. संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक असलेल्या नियमांचे पालन करूनच या बसमध्ये प्रवाशांना प्रवेश जातोय. तसेच अद्याप 50 टक्के प्रवाशांना घेऊनच ही बस धावणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details