VIDEO : ओबीसी आरक्षणावरून राज्यभरात भाजपाचे चक्काजाम आंदोलन; पाहा कुठे काय झाल? - PopulationBasedReservation
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले. त्यानंतर राजकीय पक्षांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप झालेत. ओबीसींचे राजकीय आरक्षण राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे रद्द झाल्याचा आरोप करत भाजपाने आज (शनिवार) राज्यभर चक्काजाम आंदोलन केले. मुंबई, नागपूर, ठाणे, जळगाव, औरंगाबाद, नाशिक, अहमदनगर, अमरावती यांसह इतरही जिल्ह्यात आणि तालुक्यांत चक्काजाम आंदोलन झाले. राज्यभरातील आंदोलनाचा 'ईटीव्ही भारत'ने घेतलेला आढावा...