उपराजधानी नागपूरसाठी 'ऑगस्ट' ठरला घातक महिना, जिल्ह्यातील कोरोनास्थितीचा आढावा - nagpur corona count
नागपूर - ऑगस्ट महिन्यात शहरातील कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. फक्त एका महिन्यात नागपुरात 23 हजार 893 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर ऑगस्ट महिन्यात 919 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ऑगस्ट महिना नागपूरकरांसाठी घातक ठरल्याचे चित्र आहे. याच संदर्भात सविस्तर आढावा घेतला आहे,' ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी धनंजय टिपले यांनी.