लहान लेकरू सासरी ठेऊन 'ती' करतेय जंगलाचं संरक्षण; सह्याद्रीच्या कवेतील 'वाघिणी'ची कथा - forest officers in satara
रोजची ५ किलोमीटर पायपीट, मोबाइलच्या रेंजसाठी ४-४ दिवस पहावी लागते वाट, लागलं खुपलं तर बेभरोशाची सर्व्हीस लाँच हाच आधार, जंगली श्वापदांशी चालणारी लपाछपी, अशा वेळी हातातील लाठी हेच एकमेव स्वसंरक्षणाच शस्त्र...तरिही पावणेदोन वर्षांच्या लेकराला सासरी ठेऊन ती निर्मनुष्य जंगल राखतीये. पाहा 'ईटीव्ही भारत'चा विशेष रिपोर्ट...