सर्वात श्रीमंत अष्टविनायक...ओझरचा विघ्नेश्वर! - ओझर
अष्टविनायकातील सर्वात श्रीमंत गणपती म्हणून ओळख असणारा आणि विघ्नाचे हरण करणारा विघ्नेश्वर हे एक गणपतीचे जागृत स्थान आहे. पुणे जिल्ह्याच्या उत्तरेस स्थित जुन्नर तालुक्यात विघ्नेश्वराचे मंदिर स्थित आहे. विघ्नेश्वराची अख्यायिका, त्याचा इतिहास आणि माहिती जाणून घ्या 'ईटीव्ही भारत'च्या या विशेष रिपोर्ट मधून...