पार्वतीच्या तपश्चर्येने प्रकट झालेला एकमेव गणेश...जाणून घ्या लेण्याद्रीच्या गिरिजात्मजाची कहाणी - ganesh temples in pune
जुन्नर तालुक्यातील बौद्धकालीन लेण्यांमध्ये वसलेला अष्टविनायकांपैकी सहावा गणपती म्हणजे लेण्याद्रीचा गिरिजात्मज. या गणेशाची स्थापना पार्वती मातेने स्वहस्ते केली. गिरीजा म्हणजे पार्वती. आत्मज म्हणजे पुत्र. यामुळेच लेण्याद्रीच्या गणेशाला गिरिजात्मज म्हटले जाऊ लागले. पाहा विशेष रिपोर्ट...