VIDEO: छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजीराजेंच्या काळातील एकमेव सरसेनापती.. - marathi mavale
शिवजयंतीच्या निमित्ताने मराठ्यांच्या रणसंग्रामातील काही निवडक मावळ्यांचा पराक्रम 'ईटीव्ही भारत' च्या वाचकांसमोर आणत आहे. मराठ्यांच्या इतिहासात असा एकमेव सरदार झाला, ज्याने छत्रपती शिवाजी महाराज व त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातही सरसेनापतीपद भूषवले. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतरचे मराठ्यांचे पहिले सरसेनापती तसेच संभाजी महाराजांचे पहिले सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्यावरील हा खास रिपोर्ट...