VIDEO: वेडात मराठे वीर दौडले सात.. सरसेनापती प्रतापराव गुजरांचा भीमपराक्रम
येत्या 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. यानिमित्ताने मराठ्यांच्या रणसंग्रामातील काही निवडक मावळ्यांचा पराक्रम 'ईटीव्ही भारत' वाचकांसमोर आणत आहे. मराठ्यांचे तिसरे सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्यावरील हा खास रिपोर्ट...
Last Updated : Feb 17, 2020, 5:56 PM IST