आभाळच कोसळले : अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांची पिके जमीनदोस्त, पाहा विशेष रिपोर्ट... - विशेष रिपोर्ट
राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वत्रच शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याच अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका मराठवाडा आणि विदर्भाला बसला आहे. सोयाबीन, कपाशी, ऊस, आदी पिके जमीनदोस्त झाली आहेत. शेतकऱ्यांवरचे संकट काही थांबता थांबत नसल्याचे दिसून येत आहे. तर यावरूनच आता राज्यातील राजकारणही तापू लागला आहे. या सगळ्या स्थितीचा आढावा घेणारा 'ईटीव्ही भारत'चा हा विशेष रिपोर्ट...