महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

26/11 Mumbai Attack : पाकिस्तानच्या दहशतवादाचा जगासमोर पर्दाफाश केला हेच 26/11चे यश - उज्ज्वल निकम - उज्ज्वल निकम ईटीव्ही भारत विशेष मुलाखत

By

Published : Nov 25, 2021, 7:51 PM IST

Updated : Nov 26, 2021, 6:10 AM IST

हैदराबाद - 26/11च्या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या दहशतवादाचा जगासमोर पर्दाफाश केला, असे प्रतिपादन विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केले. 26/11च्या मुंबई हल्ल्याला 13 वर्ष पूर्ण झाले. (26/11 Mumbai Attack) यानिमित्ताने 'ईटीव्ही भारत'ने उज्ज्वल निकम यांची विशेष मुलाखत घेतली. (Ujjwal Nikam Special Interview) यावेळी त्यांनी आर्थिक पुरवठा करणाऱ्या आतंरराष्ट्रीय संघटनांनी पाकिस्तानला अद्दल घडवण्यासाठी त्या देशाला रेडलिस्टमध्ये टाकले पाहिजे, असे मतही व्यक्त केले. यासोबतच 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटानंतर तत्कालीन सरकारने त्यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली होती. या खटल्याचा अनुभव कसा, हेदेखील त्यांनी यावेळी सांगितले. तसेच संयुक्त राष्ट्रसंघातील भारताच्य स्थायी सदस्याच्या विषयावरही भाष्य केले. पाहा, 26/11च्या हल्ल्याच्या निमित्ताने घेतलेल्या या विशेष मुलाखतीत उज्ज्वल निकम काय म्हणाले? (Ujjwal Nikam Special Interview with ETV BHARAT)
Last Updated : Nov 26, 2021, 6:10 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details