लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती: शंभर वर्षानंतरही अण्णाभाऊंच्या साहित्याची लोकमनावर पकड - कॉ. प्रा. तानाजी ठोंबरे
लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांची आज 101 वी जयंती. अण्णाभाऊंची जयंती सर्वत्र साजरी केली जाते. शोषित, दलित, वंचित, शेतकरी, कष्टकरी आणि शेतमजूरांच्या न्याय हक्कासाठी अण्णाभाऊंची लेखणी तळपत होती. त्यांचं विपुल साहित्यलेखन आहे. अशा थोर अण्णाभाऊंच्या जीवनावर आणि साहित्यावर प्रकाश टाकण्यासाठी 'ईटीव्ही भारत'ने कॉ. प्रा. तानाजी ठोंबरे यांच्याशी संवाद साधला आहे.