आंतरराष्ट्रीय महिला दिन: ईटीव्ही भारतच्या महिलांसोबत खास बातचित - ईटीव्ही भारत महिला दिन
हैदराबाद - दैनंदिन जीवनात अनेक पातळ्यांवर कसरत करणाऱ्या महिलांसाठी आज(रविवार) आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जात आहे. यानिमित्त ईटीव्ही भारतच्या कामकाजात मोलाचे योगदान देणाऱ्या महिलांनी त्यांचा संघर्ष आणि इथपर्यंतचा प्रवास आपल्या समोर उलगडला आहे. त्यांच्या सोबत ही खास बातचित....