‘पॉलीअमॉरी’ संकल्पना म्हणजे काय ? ...जाणून घ्या या खास मुलाखतीत - shashank ketkar
मुंबई - सगळ्यांच्याच आयुष्यात काही गोष्टी सोप्या नसतात. याच गोष्टींना धरून मृण्मयी देशपांडे, शशांक केतकर आणि अभिजीत खांडकेकर यांची 'सोप्पं नसतं काही' ही वेब सिरीज प्लॅनेट मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याच निमित्ताने 'सोप्पं नसतं काही' च्या टीमची विशेष मुलाखत घेण्यात आली. यात त्यांनी ‘पॉलीअमॉरी’ संकल्पना आणि त्यांच्या आयुष्यातील अवघड गोष्टी सांगितल्या आहेत.
Last Updated : Aug 23, 2021, 5:32 PM IST