महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर शुकशुकाट, जनता कर्फ्युमध्ये सोलापूरकरांचा उत्स्फूर्त सहभाग - पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग

By

Published : Mar 23, 2020, 11:06 AM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर देशभरातील नागरिकांनी जनता कर्फ्यूचे पालन केले. सोलापुरातदेखील जनता कर्फ्यूला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

ABOUT THE AUTHOR

...view details