ईटीव्ही भारत विशेष : अनलॉकमध्येही धारावीतील व्यवसायांना 'लॉकडाऊन' - धारावी कोरोनाचा उद्योगांवर परिणाम
मुंबई - धारावीतील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. तसेच लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर आता हळूहळू व्यवसाय सुरू झाले आहेत. पण, त्या व्यावसायिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले आहे. येथील व्यावसायिकांना बाहेर देशातून तसेच शहरातून ऑर्डर मिळत होत्या. मात्र, आता ते ही बंद आहेत. या व्यावसायिकांच्या नेमक्या काय समस्या आहेत? ते जाणून घेऊया...
Last Updated : Jul 14, 2020, 9:13 PM IST