महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

महाराष्ट्राच्या नवदुर्गा : विशेष कार्यक्रमात वैशाली माडेंनी सांगितलं राजकारणात येण्याचं कारण... - vaishali made on her politics joining etv bharat

By

Published : Oct 10, 2021, 3:06 PM IST

हैदराबाद - नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आयोजित 'महाराष्ट्राच्या नवदुर्गा' या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून सुप्रसिद्ध गायिका वैशाली माडेंसोबत संवाद साधला. त्यांनी नुकताच राजकारणातही प्रवेश केला. याबाबत त्यांना विचारण्यात आल्यावर त्यांनी त्या राजकारणात का आल्या, यामागे त्यांचा काय विचार आहे, याबाबत सांगितले. पाहा, त्या काय म्हणाल्या?

ABOUT THE AUTHOR

...view details