ETV exclusive: 'तो' व्यक्ती बॉलिवूडशी संबंधीत, श्रुती मोदींच्या वकिलांचा खळबळजनक आरोप - shruti modi advocate saraogi
अमली पदार्थ पुरविणाऱ्या व्यक्तीचे नाव इम्तियाज खत्री आहे. मी वांद्रेच्या खत्रीबद्दलही विचारपूस केली होती, इम्तियाज खत्री हा सुशांत प्रकरणात एक पुरावा असू शकतो. त्याचे बॉलिवूडशीही संबंध आहे, असे सरावगी म्हणाले.