महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

राज्यात घटनात्मक नसून राजकीय पेच - श्रीहरी अणे - राजकीय घडामोडींबाबत श्रीहरी अणे

By

Published : Nov 7, 2019, 7:07 PM IST

Updated : Nov 7, 2019, 8:56 PM IST

राज्यात सध्या असलेली परिस्थिती हा घटनात्मक पेच नसून पूर्णपणे राजकीय पेच आहे. राज्यपाल आता सर्वाधिक जागा मिळवलेल्या पक्षाला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित करतील. त्यानंतर सत्ता स्थापन होत नसेल, तर इतर पक्षांना सुद्धा राज्यपाल आमंत्रित करतील. त्यानंतर त्यांनी बहुमत सिद्ध केले नाहीतर राज्यपाल राज्यातील एकंदरीत परिस्थितीचा अहवाल राष्ट्रपतींकडे पाठवतील. त्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी की नाही याचा निर्णय घेतला जाईल. मात्र, अशी परिस्थिती राज्यावर ओढावणार नसल्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे म्हणाले. यासंदर्भात त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी...
Last Updated : Nov 7, 2019, 8:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details