महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Saibaba Temple Decoration : नववर्षाच्या निमित्ताने शिर्डीतील साई मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई

By

Published : Dec 31, 2021, 9:09 AM IST

Updated : Dec 31, 2021, 11:17 AM IST

अहमदनगर (शिर्डी) - सरत्या वर्षाला निरोप ( Farewell 2021 ) आणि नवीन वर्षाचे स्वागत ( Welcome New Year ) करण्यासाठी धार्मिक पर्यटनासाठी शिर्डीत ( Shirdi Sai Temple Lighting ) आज देश भरातून हजारो दाखल झाले असून भाविकांचा स्वागतासाठी शिर्डी सज्ज झाली आहे. 31 डिसेंबरचा हा शिर्डी महोत्सव दिवस म्हणून साई संस्थानकडून साजरा करण्यात येत असून या निम्मीताने साई मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाही करण्यात आली आहे. तसेच साई समाधी मंदिर, द्वारकामाई आणि चावडीलाही आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.
Last Updated : Dec 31, 2021, 11:17 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details