सुप्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर भक्तांसाठी आजपासून खुले - श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर लेटेस्ट न्यूज
पुणे - राज्य सरकारने पाडव्याच्या मुहूर्तावर आज पासून मंदिरे आणि प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय घेतला. पुण्यातील सुप्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आजपासून उघडले आहे. याबाबत 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधीने घेतलेला आढावा...