किमान समान कार्यक्रमावर सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल - सुभाष देसाई - महाविकास आघाडी सरकारचा सत्तेचा प्रयोग
मुंबई - महाविकास आघाडी सरकारचा सत्तेचा प्रयोग महाराष्ट्रात राबवला जात असून या सरकारने एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. या निमित्त शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याशी संवाद साधला असता, देसाई यांनी मान्य केले की, आघाडीतील पक्षांची विचारसरणी वेगळी असली तरी किमान समान कार्यक्रमावर सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल.
Last Updated : Nov 27, 2020, 9:53 AM IST