महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

आझाद मैदान : मोर्चेकरी शेतकऱ्यांची भूक शिवसेनेने भागवली - Farmers meal Shiv Sena Azad Maidan

By

Published : Jan 25, 2021, 3:09 PM IST

मोर्चामधील शेतकऱ्यांची भूक भागवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे व शिवसेना यांच्या पुढाकाराने जेवणाची आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तब्बल 20 हजार शेतकऱ्यांना पुरेल इतकी अन्नाची पाकिटे आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून, त्यापैकी 5 हजार शेतकऱ्यांना अन्न पाकिटांचे आणि पाण्याचे वाटप करण्यात आले आहे. याचा आढावा घेतला 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीने.

ABOUT THE AUTHOR

...view details