VIDEO : संरक्षण मंत्री असताना पवारांनी चीनी सैन्याला हिमालयातून परतवले होते.. पाहा संपूर्ण किस्सा! - शरद पवास संरक्षण मंत्री
चीनी सैनिकांनी देशाच्या सीमेमध्ये घुसून आपल्या जवानांवर हल्ला केल्याची घटना अजूनही ताजी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे संरक्षण मंत्री असतानादेखील सीमेवरील सैन्याचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र पवारांनी मुत्सद्दीपणे सात दिवस चर्चा करून, हिमालयातील सीमेवर असणारे चीनी सैन्य परतवून लावले होते. काय होता हा संपूर्ण किस्सा, हे ते स्वतः सांगत आहेत. पाहूयात 'एक शरद, सगळे गारद' या विशेष मुलाखतीतील काही भाग...