VIDEO : 'या' करारामुळे लडाख सीमेवर होत नाही गोळीबार.. शरद पवारांनी सांगितला रोमांचक किस्सा! - शरद पवास संरक्षण मंत्री
गलवान खोऱ्यामध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये भीषण झटापट झाली. मात्र, यादरम्यान दोन्ही देशांच्या सैनिकांकडून एकही गोळी चालवली गेली नाही. यामागचे कारण १९९३च्या एका करारामध्ये दडले आहे. हा करार तत्कालीन संरक्षण मंत्री शरद पवार यांनी केला होता. काय होता हा करार..? पाहूयात 'एक शरद, सगळे गारद' या विशेष मुलाखतीतील काही भाग...