'शहीद' शेतकऱ्यांच्या नावानं...: शेतकरी विरोधी कायदे रद्द करून शेतकऱ्यांना स्वातंत्र्य द्या - NITIN RATHOD
'शहीद' शेतकऱ्यांच्या नावानं... मालिकेतील या भागात कृषी अभ्यासकांच्या प्रतिक्रिया घेऊन शेतकरी आत्महत्येची कारणे आणि त्यावरील उपययोजना यावर चर्चा करण्यात आली. कृषी अभ्यासकांनी हमीभाव, सिंचनाची अपूरी व्यवस्था, कृषी यंत्रणा, शेतमाल खरेदी प्रक्रिया इत्यादी विषयी परखड मतं व्यक्त केलं. तसेच शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याचीही मागणी केली.