महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

संजय राऊत- फडणवीसांची भेट : राजकारणात काहीही घडू शकते - विश्लेषक आणि पत्रकारांचे मत - फडणवीस आणि राऊतांची भेट कशासाठी

By

Published : Sep 26, 2020, 8:36 PM IST

मुंबई - शिवसेनेचे खासदार आणि प्रमुख प्रवक्ते संजय राऊत आणि भाजप नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे राजकीय क्षेत्रात मोठी घडामोड होण्याच्या चर्चेला उधाण आले आहे. यावर राजकीय विश्लेषक व जेष्ठ पत्रकार, अजय वैद्य यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details