VIDEO : चांद्रयान २ चा संपर्क का तुटला, काय म्हणाले जेष्ठ वैज्ञानिक - Seniour scientist Nagpur
चंद्राचा भूभाग केवळ 2 किमी अंतर दूर असताना विक्रम लँडरशी इस्रोचा संपर्क तुटला. त्यानंतर प्रत्येक भारतीयाची निराशा झाली. मात्र, तरी संपूर्ण देश भक्कम आणि खंबीरपणे इस्रोच्या पाठीशी उभा असल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत. नागपूरच्या रमण सायन्स सेंटरचे जेष्ठ वैज्ञानिक डॉ. विजय शंकर शर्मा यांनी यामागे कारणे, तांत्रिक बाजू काय होत्या, हे ईटीव्ही भारत सोबत बोलताना सांगितले.