School resumes washim : वाशिम जिल्ह्यात शाळा सुरू 9 वी ते 12 वी आणि महाविद्यालयीन वर्ग सुरू - वाशिम न्यूज
हळूहळू राज्यातील कोरोनाबाधितांची (Corona) संख्या कमी होत असल्याने पुन्हा एकदा शाळा उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या आदेशानुसार उद्यापासून शाळा सरू (School resumes washim) होत आहेत. वाशिममध्ये शाळांचा परिसर पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजली.