महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

विष्णुमय जग... कार्तिकी एकादशी निमित्ताने कार्तिकी गायकवाडचे सुरेल अभंग गायन - kartiki gaikwad sing abhang on etv bharat

By

Published : Nov 15, 2021, 1:41 PM IST

Updated : Nov 15, 2021, 2:29 PM IST

हैदराबाद - वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक सभ्यतेचा पाया आहे आणि वारकऱ्यांच्या आयुष्यातील दोन महत्त्वाच्या वाऱ्या म्हणजे आषाढी आणि कार्तिकी. कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेतून आलेली, वारकरी संस्कारात वाढलेल्या, ज्ञानोबा माऊलींच्या अंगणात खेळलेल्या सारेगामापा लिटिल चॅम्प्सची परीक्षक, गायिका कार्तिकी गायकवाडने ईटीव्ही भारतसोबत सुरेल संवाद साधला. कार्तिकी एकादशी निमित्ताने ऐका कार्तिकीने आपल्या सुरेल आवाजात गायलेला तुकोबांचा अभंग...
Last Updated : Nov 15, 2021, 2:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details