VIDEO : 'बेळगाव महानगरपालिकेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा फडकेल' - बेळगाव महानगरपालिक
बेळगावातील मराठी सत्ता असलेली महानगरपालिका द्वेषबुद्धीने बरखास्त केली. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार आहेत, त्याना लाखांवर मत मिळाले. या महापालिका निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण आणि इतर आमचे मराठी संघटना मिळून 30 च्या आसपास जागा जिंकू. तसेत पुन्हा एकदा बेळगाव महानगरपालिकेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा फडकेल, अशी आशा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली.