महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

'राज्यपाल फाईलवर सही करतील तेव्हा संपूर्ण राज्यभवनाला पेढे वाटू' - bhagat singh koshyari latets news

By

Published : May 25, 2021, 11:47 AM IST

विधान परिषदेवर नामनियुक्त करण्यासाठी 12 सदस्यांची शिफारस केलेली फाईल सापडत नसल्याचे काही दिवसांपूर्वी राजभवनाकडून सांगण्यात आले होते. यावर शिवसेनेकडून जोरदार टीका झाली होती. आता ती फाईल सापडली असल्याचेही स्पष्टीकरण राजभवनाकडून देण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details