महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

संगमनेर विधानसभा आढावा : विखे पाटील पाडणार थोरातांच्या बालेकिल्ल्याला खिंडार? - बाळासाहेब थोरात बातमी

🎬 Watch Now: Feature Video

By

Published : Aug 30, 2019, 10:50 AM IST

संगमनेर मतदारसंघ हा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. आजवरच्या विधानसभा निवडणुकींमध्ये थोरातांपुढे अद्याप एकाही उमेदवाराला म्हणावे तसे यश मिळालेले नाही. १९८२ पासून सलग ६ वेळा ते या मतदारसंघाचे आमदार राहिले आहेत. मात्र, यंदा राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे हे चित्र पालटण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details