महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

आघाडी सरकारला फायदा होऊ नये म्हणून उमेदवार मागे; भाजपसोबत घरोबा कायम - भाजप-रयत क्रांती संघटना

By

Published : Nov 17, 2020, 7:29 AM IST

सांगली - मी भाजपावर आपण नाराज नव्हतो. मात्र कार्यकर्त्यांची निवडणूक लढवण्याची इच्छा असल्याने पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आपला उमेदवार उभा केला होता, असे रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी स्पष्ट केले. आम्ही उमदेवार उभा केल्या महाविकास आघाडीला फायदा होऊ नये, यासाठी आम्ही उमेदवार मागे घेत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच भाजपसोबतच असल्याचेही स्पष्ट केले. सांगलीत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह सदाभाऊ खोत आणि रयत क्रांती संघटनेची बैठक पार पडली. या बैठकीनंतर बंद दाराआड चर्चाही झाली. यानंतर सदाभाऊ खोत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या सर्व घडामोडीवर सदाभाऊ खोत यांच्याशी बातचीत केली आहे, आमचे सांगलीचे प्रतिनिधी सारफराज सनदी यांनी..

ABOUT THE AUTHOR

...view details