एसटी कर्मचाऱ्यांच्या कोरोना लसीकरणासाठी माझे प्रयत्न सुरू - अनिल परब - corona news update
मुंबई - राज्यातील कोरोनाची परिस्थिती बिकट असून राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. महामंडळाचे कर्मचारी जीव धोक्यात घालून आपली सेवा बजावत आहेत. टाळेबंदीबाबत परिस्थिती पाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे योग्य तो निर्णय घेतील, असे ते म्हणाले.