पुणे मतदारसंघ : 'मोदी' लाट ओसरली तरी भाजपकडून जनतेच्या अपेक्षा कायम - पुणे मतदारसंघ
गेल्या ५ वर्षात काँग्रेस पक्षाचे अस्तित्व मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे, तर दुसरीकडे भाजपची पुणे शहरावर चांगली पकड बसली आहे, या १६ व्या लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यात भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच सरळ लढत दिसून येते आहे.