महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

कोण होणार पंढरीचा राजकीय संत..! भालके की परिचारक?

By

Published : Oct 18, 2019, 4:49 PM IST

सोलापूर - पंढरपूर मतदारसंघातून ४ उमेदवार रिंगणात आहेत. राष्ट्रवादीकडून भारत भालके, युतीमधील भाजप मित्र पक्ष रयतक्रांती शेतकरी संघटनेकडून सुधाकर परिचारक, काँग्रेसकडून शिवाजीराव काळुंगे, तर मंगळवेढ्यातून समाधान अवताडे हे अपक्ष निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे ही चौरंगी लढत अत्यंत रंगतदार होणार आहे. असे असले तरी पंढरपूरचा हा सामना प्रामुख्याने भालके आणि परिचारक यांच्यातच रंगणार आहे. मात्र यात आघाडीची बिघाडी हा चर्चेचा विषय ठरला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details