कोल्हापुरात कडक लॉकडाऊन; ड्रोनच्या माध्यमातून परिस्थितीचा आढावा - Tararani Chowk Drone Camera Review
काल रात्री 8 पासून राज्यभरात विकेंड लॉकडाऊनला सुरुवात झाली. रात्रीपासून नागरिकांनी अतिशय चांगल्या पद्धतीने लॉकडाऊनला प्रतिसाद दिला आहे. याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील ताराराणी चौक परिसरात काय परिस्थिती आहे? याचा ड्रोनच्या माध्यमातून 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीने आढावा घेतला.
Last Updated : Apr 10, 2021, 7:19 PM IST